top of page
KCPL_award

KCPL चा मुख्य हेतू हा गुंतवणूकीबाबत सर्वसामान्य गुंतवणूकदाराची साक्षरता वाढवणे, गुंतवणुकीला गरज म्हणून प्राधान्य देण्याची सवय लावणे व त्यानुसार नेमक्या प्रॉडक्टची निवड करता येणे हा आहे.

आपला हा हेतू पूर्ण करण्याच्या उद्देशाने KCPL सातत्याने विविध उपक्रमांचे नियोजन करत असते.

यातील काही ठळक उपक्रम पुढीलप्रमाणे
  • नॅशनल डिफेंस अकादमी (NDA) मध्ये अवेरनेस प्रोग्रॅम्सचे आयोजन  
     

  • ‘गेस्ट लेक्चरर’ आणि ‘गेस्ट इंफ्लुएंन्सर’ या भूमिकेतून MIT, WLC, DIAT (Defense Institute of Advanced Technology), Maharshri Karve, SSPMS अशा नामवंत कॉलेजमध्ये सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन  
     

  • भारतातील विविध भागातील गुंतवणूकदारांसाठी नियमित वेब सेमिनारचे आयोजन 
     

  • दुबई, इंग्लंड व अमेरिका येथील गुंतवणूकदारांसाठी नियमित वेब सेमिनारचे आयोजन 

KCPL_award
दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी
Contact Us
bottom of page